शिरूर सतरा कमानी पुलावरून घोडनदीत उडी मारणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडला आणि ओळख पटली

शिरूर (प्रतिनिधी) शिरूर येथील ऐतिहासिक सतरा कमानी पुलावरून घोडनदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह शोधण्यात दौलत शितोळे यांच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश आले असून, मृत महिलेची ओळख पटली आहे. आशा दिलीप बोटकर (वय ४८, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर; मूळ रा. पारगाव मंगळूर, ता. जुन्नर, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. दिनांक … Read more