शिरूर पोलिसांची जनजागृती बैठक; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

[सायबर गुन्हे व अंमली पदार्थांविरोधात समाजाने एकजुटीने लढा द्यावा : उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले] शिरूर प्रतिनिधी : प्रकाश गवळी सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांचे वाढते संकट रोखण्यासाठी केवळ पोलिस नव्हे, तर संपूर्ण समाजाने एकजुटीने पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी आज जनजागृती पर मिटिंग घेत केले. शिरूर पोलिसांच्या वतीने … Read more