गणेगाव दुमाला येथे मोबाईल नेटवर्क वारंवार गायब; नागरिक हैराण

मांडवगण फराटा (प्रतिनिधी): संतोष साळुंके गणेगाव दुमाला परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल नेटवर्कची गंभीर समस्या निर्माण झाली असून, दिवसातून कित्येक तास मोबाईल सेवा पूर्णपणे खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे फोन कॉल लागत नाहीत, इंटरनेट सेवा बंद पडते, तसेच ऑनलाइन व्यवहार, शासकीय कामे, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण आणि व्यावसायिक … Read more

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सचिवपदी सुदर्शन दरेकर यांची नियुक्ती

शिरूर, प्रतिनिधी :प्रकाश गवळी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रात सध्या मोठी स्पर्धा निर्माण झाली असून, समाजाप्रती उत्तरदायित्व जपणारा पत्रकार हा जागरूक आणि प्रभावी घटक मानला जातो. अशा परिस्थितीत युवा पत्रकारांना संघटित करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा नुकतीच शिरूर येथे पार पडली. संघाचे संस्थापक अध्यक्ष … Read more