श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळा पुण्यात जल्लोषात साजरा आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजन ; यंदा तब्बल १ लाख भाविकांना महाप्रसाद
पुणे प्रतिनिधी : सागर पवार जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा… च्या अखंड जयघोषात पुण्यामध्ये श्री श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळा जल्लोषात साजरा झाला. विविध राज्यातील पारंपरिक वाद्यांचा गजर तसेच मिरवणुकीतील कारंजे आणि हायड्रोलिक हत्ती या विशेष आकर्षणांचा अनुभव घेत त्यावर पुष्पवृष्टी करीत पुणेकरांनी या यात्रेचे ठिकठिकाणी मोठया उत्साहात स्वागत केले. ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेच्या … Read more
