राज्यात दुध भेसळखोरांवर कारवाई सुरू; पण प्रामाणिक दूध उत्पादकांच्या दुधाचे दर कधी वाढणार?

प्रतिनिधी .संतोष साळुंके ता.12 .राज्यभरात दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. भेसळीला आळा बसावा, ग्राहकांना शुद्ध दूध मिळावे, हा या कारवाईचा उद्देश असला तरी सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात मात्र एकच प्रश्न निर्माण झाला आहे… भेसळखोरांवर कारवाई होत असताना आमच्या दुधाला योग्य दर कधी मिळणार? राज्यातील लाखो … Read more

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारतीत अडकलेल्या ७ जणांचा मृत्यू; एकाचा अद्यापही शोध सुरू दुर्घटनेतील मृतांची संख्या आठवर

पुणे प्रतिनिधी: सागर पवार मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये आज चौथ्या दिवशी शोधमोहीमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीचा अद्यापही शोध सुरू आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत झालेल्या मृतांची संख्या ८ वर पोहोचली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कचऱ्याचा ढीग ‘वेस्ट … Read more

श्री वाघेश्वर प्रासादिक दिंडी सोहळ्याचे भक्तीपूर्ण वातावरणात प्रस्थान.

मांडवगण फराटा प्रतिनिधी :संतोष साळुंके श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात श्री वाघेश्वर प्रासादिक दिंडी सोहळ्याचे मंगलमय प्रस्थान दि.११/०७/२०२६ रोजी झाले.   टाळ-मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत दिंडी मार्गस्थ झाली.   प्रस्थानापूर्वी श्रींची विधिवत पूजा, आरती आणि कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर दिंडीला मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. यंदा दिंडीच्या रथासाठी बैलजोडीचा मान … Read more