समाजाप्रती बांधिलकी जपत वाढदिवस; विद्यार्थ्यांसाठी ३४ हजार वह्या, ३४०० दप्तरांचे वाटप करण्यात येणार
वाघोली:प्रतिनिधी( विनायक साबळे) युवासेना पुणे जिल्हाप्रमुख गणेश बाळासाहेब सातव पाटील यांच्या ४ जुलै रोजी होणाऱ्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. वाढदिवसाचा गाजावाजा न करता शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. युवासेना पुणे जिल्हा, शिवसेना पुणे शहर प्रमुख … Read more
