थेऊर उड्डाणपुलाच्या टेंडर प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

प्रतिनिधी: विनायक साबळे थेऊर : अष्टविनायक महामार्गावरील लोणीकंद–थेऊर (SH-116) मार्गावरील थेऊर रेल्वे उड्डाणपुलाच्या पोहोच रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीच्या टेंडर प्रक्रियेत नियमबाह्य पद्धतीने मुदतवाढ देऊन ठराविक कंत्राटदाराला लाभ मिळवून दिल्याचा गंभीर आरोप करत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार गणेश दशरथ चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लाचलुचपत … Read more