वटपौर्णिमा निमित्त पर्यावरण पूरक वृक्षारोपण
शिरूर प्रतिनिधी: “पंरपरा तीच विचार थोडा मोठा व्हावा फांदी कशाला तोडताय एखादा वटवृक्ष दत्तक घ्या ना”या वाक्याला पुरक असेच,गेली पाच वर्ष आदिशक्ती महिला मंडळ व आधार छाया फाउंडेशन शिरूर येथील,सिद्धेश्वर ऑक्सिजन पॉईंट, शिरूर फिल्टरेशन प्लांट जवळ वडाची झाडे लाऊन वटपोर्णिमा साजरी करत आहेत. या वर्षी ही वडाच्या झाडावर फेऱ्या मारून वटपोर्णिमा साजरी न करता ,ऑक्सिजन … Read more
