रोहित्र चोरी रोखण्यासाठी महावितरण-पोलीसांचे संयुक्त गस्त पथक सक्रिय
कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे): महावितरणच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या वाढत्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विशेष गस्त पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. या पथकामार्फत रात्रीच्या वेळेत संवेदनशील तसेच दुर्गम भागांमध्ये नियमित गस्त घालण्यात येत असून रोहित्र केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या … Read more
