वाचकांनी लिहिलेल्या सत्यकथा ‘वालीस’ कथा हा अनोखा प्रयोग मराठी साहित्य विश्वाचा महत्त्वाचा टप्पा

मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके : मराठी साहित्यात एक आगळावेगळा प्रयोग म्हणून ओळख मिळवणाऱ्या ‘कथा मनातली’ या कथा संग्रहाचे प्रकाशन रविवारी पुण्यातील पत्रकार भवन येथे दिमाखदार वातावरणात संपन्न झाले. प्रा. अविनाश फडतरे संपादित या पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उदगीरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यात बोलताना अध्यक्ष भारत … Read more

बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिन महोत्सव २०२६; अशोककुमार सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार -२४, २५ व २६ जून २०२६ बालगंधर्व वर्धापन दिन सोहळा साजरा होणार

पुणे प्रतिनिधी:सागर पवार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या बालगंधर्व परिवार ट्रस्ट आयोजित ,अलविरा मोशन एंटरटेन्मेंट प्रस्तुत,बालगंधर्व रंगमंदिराचा ५८ वा वर्धापन दिन महोत्सव दि. २४, २५ व २६ जून २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. बालगंधर्व परिवार ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव गेल्या १९ वर्षांपासून सातत्याने आणि दिमाखात साजरा केला जातो अशी … Read more