शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल

मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या चौथीच्या पाठ्युस्तकात बचत या कथेची निवड झाल्याबद्दल त्यांचा शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने लेखक व समीक्षक प्राध्यापक कुंडलिक कदम यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला पुणे येथील पदवीधर आघाडीचे सचिव शंकर भुजबळ, कवी आकाश भोरडे, अमोल चांदणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी … Read more

मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा

पिंपरी, पुणे प्रतिनिधी :- सागर पवार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दुकानातील आरक्षित भूखंड भाडेतत्त्वावर देत आहोत असा फलक मनपा भवनावर लावावा, तसेच ज्या संस्थेला व ज्या मोठ्या कारभाऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी त्वरित लाभ घ्यावा, असेही आवाहन आयुक्त यांनी करावे अशी उपरोधित टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख चेतन पवार यांनी केली. पिंपरी … Read more

शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा

पुणे प्रतिनिधी :- सागर पवार शेषनागाच्या प्रतिकृतींची मंदिरात केलेली आकर्षक आरास आणि गाभा-यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रुप पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली. शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात स्वराभिषेकाचे देखील आयोजन करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषनागाच्या विविधरंगी … Read more