कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके असे म्हणतात ना “नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी तार्यांची! आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची, असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयांना मिळतील सत्तर!!,या कवितेच्या ओळीप्रमाणे सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले आणि असामान्य कामगिरी करणारे निर्वी गावचे सुपुत्र कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांनी मुंबई येथे झालेल्या नेमबाजी स्पर्धेत दोन रजत प दकांची कमाई करून आपल्या … Read more
