Breaking News
बीजेएस महाविद्यालयात मोडी कागदपत्रे प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद २५ जुलै – जागतिक आयव्हीएफ दिन भारताचा घसरता प्रजनन दर चिंतेचा विषय; वंध्यत्वावरील जनजागृतीसाठी झेनिथ अॅडव्हान्स फर्टिलिटी सेंटरचा पुढाकार पुणे विभागासह मराठवाडा विभागाचीही जबाबदारी प्राचार्य अनिल साकोरे यांच्याकडे स्पर्धेपेक्षा सेवाभावाचा विजय! दोन रुग्णालयांच्या समन्वयातून मृत्यूच्या उंबरठ्यावरून रुग्णाला मिळाले नवजीवन विषय २ : मृत्यूशी दोन तासांची झुंज… डॉक्टरांची धडपड, दोन रुग्णालयांचा समन्वय आणि एका कुटुंबाच्या आशेचा पुनर्जन्म हार्ट अटॅक आलेल्या तरुणाचे सीपीआर देऊन प्राण वाचवणाऱ्या डॉ. अतुल सुराणा यांचा सत्कार लोणीकंदच्या निवासी मतिमंद विद्यालयात उत्साहात पालखी सोहळा..

मांडवगण फराटा येथे अंगणवाडी मदतनीस लक्ष्मी साळुंके यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न

मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके मांडवगण फराटा येथील अंगणवाडी क्रमांक १ च्या मदतनीस लक्ष्मी साळुंके यांचा सेवानिवृत्ती सोहळा काल स्थानिक माऊली मंदिर येथे उत्साहात पार पडला. साळुंके यांनी सलग २६ वर्षे अंगणवाडीत प्रामाणिक आणि उल्लेखनीय सेवा बजावून निवृत्ती घेतली. या सोहळ्याप्रसंगी एकात्मिक बाल विकास प्रकल्प (शिरूर विभाग) च्या प्रकल्प अधिकारी चोभे मॅडम, मांडवगण बीटच्या पर्यवेक्षिका सौ. राणीताई … Read more

अधिक मासानिमित्त महिलांना अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शन; नगरसेविका डॉ. सुनिताताई पोटे यांचा स्तुत्य उपक्रम

शिरूर, प्रतिनिधी सुदर्शन दरेकर अधिक मास, गुरुवार आणि एकादशी असा दुर्मीळ त्रिवेणी योग जुळून आल्याच्या पवित्र निमित्ताने शिरूर शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील महिलांसाठी अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. या धार्मिक सहलीमुळे महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव पाहायला मिळाले. हा उपक्रम नगरसेविका डॉ. सौ. सुनिताताई पोटे यांच्या पुढाकारातून … Read more