Breaking News
मांडवगण फराटा मधील जिओ नेटवर्क सेवा पूर्णपणे कोलमडलेली. रांजणगाव सांडस येथील शितोळे वस्ती, मळई वस्ती चा पुरामुळे संपर्क तुटला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाची सतर्कता; ३० जणांची सुटका, २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर नागरिकांना आवाहन पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रामविलास पासवान यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त शिक्रापूरमध्ये विविध उपक्रम गुरुकुल वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना नाश्ता व महिनाभराचा किराणा सुपूर्द मांडवगण फराटा येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली; नागरिकांची प्रचंड गर्दी, स्टंटबाज फोटोग्राफीमुळे जीवितास धोका

*आशावाद रुजवणारी एकनाथ आव्हाड यांची कविता*

शिरूर प्रतिनिधी : सकारात्मकता हा पिंडच असावा लागतो. स्वप्नाळू , निष्पाप, कृतिशील मनाच्या व्यक्ती हा पिंड बाळगू शकतात, असं मला वाटतं. आजूबाजूला इतकं नकारात्मक दिसत असताना हिरवीगार आशेची वेल मुद्दाम जोपासावी लागते. ‘ जगणं होईल हिरवंगार ‘ हा कवितासंग्रह वाचून आपण आशेची बी नकळत मनात रुजवू लागतो. वाचून हातावेगळं केलं,तरी मनात हे रुजणं आकार घेऊ … Read more