नमामि गंगे महिला प्रभाग संघ ची वार्षिक सर्व साधारण सभा उत्साहात.

मांडवगण प्रतिनिधी – संतोष साळुंके. काल शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई मांडवगण फराटा या जिल्हा परिषद गटातील *नमामि गंगे महिला प्रभागसंघ* ची वार्षिक सर्वसाधारण सभा मा. पंचायत समिती सदस्य सौ.संगीताताई फराटे पंचायत समिती सदस्य मा.श्री.विकास शेलार ,ग्रा.पं सदस्य सागर नाना फराटे, सादलगावचे सरपंच खंडेराव मिठे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यक्रमाच्या प्रास्तविकामध्ये … Read more