मांडवगण फराटा विकासाच्या नव्या पर्वाकडे
मांडवगण प्रतिनिधी – संतोष साळुंके. उपसरपंच भाऊसाहेब कोळपे यांची सर्वसमावेशक विकासाची ग्वाही; दीड ते दोन महिन्यांत अनेक कामे पूर्ण करण्याचा निर्धार भाऊसाहेब कोळपे यांच्या नेतृत्वाखाली मांडवगण फराटा गावात विकासकामांचा नवा अध्याय सुरू होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामपंचायत स्तरावर सर्व समाजघटकांना न्याय देत, मूलभूत सुविधा गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी व्यापक नियोजन केले असून … Read more
