Breaking News
नेरळ–वांद्रे–पाईट–शिरोली–पाबळ–मळठण–शिरूर चौपदरी महामार्गाला राज्य शासनाची मान्यता मुंबई–पुणे–मराठवाडा–अहिल्यानगर जोडणी अधिक वेगवान; औद्योगिक विकासाला मोठी चालना शिरूर तालुक्यात ९ मे रोजी किसान सभेचे १०वे जिल्हा अधिवेशन मांडवगण फराटा येथे शेतकरी अधिवेशन; शेतकरी प्रश्नांवर होणार चर्चा शिरूरमध्ये नगरसेविकांच्या पुढाकारातून कष्टकरी महिलांना दिलासा; प्रेशर कुकर वाटप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद शिरूरमध्ये भाजपचा जल्लोष; पश्चिम बंगाल व आसाममधील यशाचा उत्साहात साजरा भोलाई माता मंदिर परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई: सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल नसरापूर अत्याचार प्रकरणाचा शिरूरमध्ये तीव्र निषेध: आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

नेरळ–वांद्रे–पाईट–शिरोली–पाबळ–मळठण–शिरूर चौपदरी महामार्गाला राज्य शासनाची मान्यता मुंबई–पुणे–मराठवाडा–अहिल्यानगर जोडणी अधिक वेगवान; औद्योगिक विकासाला मोठी चालना

शिरूर प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर मुंबई, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगर या महत्त्वाच्या भागांना अधिक वेगवान, सक्षम आणि आधुनिक जोडणी देणाऱ्या नेरळ–वांद्रे–पाईट–शिरोली–पाबळ–मळठण–शिरूर या १३४ कि.मी. लांबीच्या चौपदरी महामार्ग प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. राज्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, भविष्यात तो “गेमचेंजर” ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात … Read more