Breaking News
ओन्ली वुमन्स जिम व श्री स्वामी समर्थ सेवा संस्था शिरूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहातसाजरा शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

शिरूर तालुक्यात ९ मे रोजी किसान सभेचे १०वे जिल्हा अधिवेशन मांडवगण फराटा येथे शेतकरी अधिवेशन; शेतकरी प्रश्नांवर होणार चर्चा

शिरूर प्रतिनिधी: सुदर्शन दरेकर अखिल भारतीय किसान सभेच्या पुणे जिल्हा शाखेचे १०वे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन येत्या ९ मे रोजी शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन दिवसभर चालणार असून, जिल्ह्यातील विविध शेतकरी प्रश्नांवर यावेळी सखोल चर्चा होणार आहे. गेल्या काही वर्षांत किसान सभेने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, शेतमालाला योग्य दर, पीक विमा, सिंचन, … Read more

शिरूरमध्ये नगरसेविकांच्या पुढाकारातून कष्टकरी महिलांना दिलासा; प्रेशर कुकर वाटप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरूर | प्रतिनिधी-सुदर्शन दरेकर शिरूर शहरातील वार्ड क्रमांक २ मध्ये गरीब व कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा प्रेशर कुकर वाटपाचा उपक्रम नुकताच उत्साहात पार पडला. राही फाउंडेशन, आत्मनिर्भय फाउंडेशन आणि नगरसेविका सौ. स्वप्नालीताई जामदार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामुळे अनेक गरजू महिलांना घरगुती कामात उपयोगी पडणारी वस्तू मिळाल्याने त्यांच्या … Read more