निर्माण प्लाझावर झाला “निर्माण” चा जन्म… म्हणून नागरिकांनी केला जल्लोष…
शिरूर प्रतिनिधी:सुदर्शन दरेकर महिलांनी बाळाचा चेहरा पाहताच सर्वांच्या मनावर एक हास्य उमटले …. टाळ्यांचा कडकडाट आणि निर्माण प्लाझावर झाला “निर्माण” चा जन्म… असे म्हणून नागरिकांनी केला जल्लोष… यावेळी उपस्थित नागरिकांनी महिला डॉक्टर पोटे व मदतीला धावणाऱ्या नगरसेविका पूजा पोटावळे,महिला पत्रकार यांचे कौतुक केले. आणि माणुसकीला माणूस आला धावून असेच म्हणावे लागेल आजही माणुसकी शिल्लक आहे. … Read more
