मांडवगण फराटा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम

मांडवगण प्रतिनिधी – संतोष साळुंके दिनांक : २४ एप्रिल मांडवगण फराटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सरत्या शैक्षणिक वर्षाचा निरोप आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. संपूर्ण वातावरण आनंद, समाधान आणि एकोप्याच्या भावनेने भारलेले होते. शाळेतील विद्यार्थ्यांना … Read more