गणेगाव दुमाला येथे.नाथसाहेब ,माता जोगेश्वरी यात्रोत्सव जल्लोषात.

प्रतिनिधी. संतोष साळुंके . गणेगाव दुमाला येथे रविवार दिनांक12 .चैत्र दशमी या दिवशी अतिशय सुबक फुलांची आरास करून मंदिरात सजावट करण्यात आली होती,सायंकाळी चार नंतर शेरनी आणि दंडवत त्याचप्रमाणे रात्री नऊ वाजता देवाचा छबीना आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत प्रशासन यांनी यात्रेचे योग्य पद्धतीने नियोजन केले होते.सरपंच तुकाराम निंबाळकर,युवा उद्योजक राजू … Read more