Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

भैरवनाथ विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची ३५ वर्षांनंतर भरली भावनिक शाळा –

शिरूर प्रतिनिधी: “खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे…” साने गुरुजींच्या या प्रार्थनेचे सूर जेव्हा नगर-पुणे रस्त्यावरील राधाकृष्ण मंगल कार्यालयात घुमले, तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. निमित्त होते अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भैरवनाथ विद्यालय (पळवे खुर्द) येथील सन १९९१-९२ च्या बॅचच्या स्नेहसंमेलनाचे. तब्बल ३५ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर हे मित्र-मैत्रिणी पुन्हा एकदा एकत्र आले … Read more