*बक्षीसपत्र / Gift Deed* *बक्षीसपत्र / Gift Deed म्हणजे काय?*
प्रतिनिधी. संतोष साळुंके बक्षीसपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःची मालमत्ता (जमीन, घर, फ्लॅट, दागिने, पैसे इ.) स्वेच्छेने आणि कोणतेही मोबदला न घेता दुसऱ्या व्यक्तीला देणे. हे पूर्णपणे प्रेम, आपुलकी, कृतज्ञता किंवा नातेसंबंधांच्या आधारे दिले जाते. “कायदेशीर दृष्टीने महत्वाचे मुद्दे” 1. देणारा (Donor) आणि घेणारा (Donee) यांची माहिती स्पष्ट असावी. 2. मालमत्ता स्पष्टपणे काय आहे आणि कुठे … Read more
