Breaking News
मांडवगण फराटा मधील जिओ नेटवर्क सेवा पूर्णपणे कोलमडलेली. रांजणगाव सांडस येथील शितोळे वस्ती, मळई वस्ती चा पुरामुळे संपर्क तुटला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाची सतर्कता; ३० जणांची सुटका, २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर नागरिकांना आवाहन पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रामविलास पासवान यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त शिक्रापूरमध्ये विविध उपक्रम गुरुकुल वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना नाश्ता व महिनाभराचा किराणा सुपूर्द मांडवगण फराटा येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली; नागरिकांची प्रचंड गर्दी, स्टंटबाज फोटोग्राफीमुळे जीवितास धोका

‘थोडंस मनातलं’ बाल गुन्हेगारी – समाजाची वाढती काळजी…….!

सध्याच्या काळात समाजासमोर उभ्या राहिलेल्या गंभीर समस्यांपैकी एक म्हणजे वाढती बालगुन्हेगारी. काही शहरांमध्ये “कोयता गॅंग” सारख्या टोळ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढताना दिसतो. ही बाब समाजासाठी आणि भविष्यासाठी अत्यंत चिंताजनक आहे. “कोयता गॅंग” हे नाव ऐकताच भीतीचे वातावरण निर्माण होते. हातात कोयता, दहशत माजवणे, भांडणे, मारामाऱ्या आणि लुटमार अशा घटनांमध्ये अनेकदा लहान वयातील मुले सामील असल्याचे … Read more

सख्ख्या आईने दुसरे लग्न करण्यासाठी केला पोटच्या मुलाचा खून

कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे) भांबर्डे, पवार वस्ती ता. शिरूर येथे अकरा महिन्याचा मुलगा सतत किरकिर करतो व दुसरा चांगला नवरा करावा परंतु त्यात मुलगा आडवा येत असल्याने आईने 11 महिने मुलाला घरासमोरील सिमेंटच्या ओट्यावर डोके आपटून त्याची हत्या करून त्याचा मृत्यू देह विहिरीत फेकून दिल्याची दुर्दैवी घटना शिरूर तालुक्यात घडली असून माता निघाली वैरीन अशी म्हणण्याची … Read more