शेती बांधामुळे होणारे तंटे, वाद टाळण्यासाठी मांडवगण फराटा तंटामुक्ती समिती चा अभिमानास्पद उपक्रम

मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके भविष्यात शेत जमिनीवरील बांधा वरून वाद होऊ नये म्हणून मांडवगण फराटा तंटामुक्ती समिती अध्यक्ष हनुमंत अण्णा फराटे पाटील आणि उपाध्यक्ष राम शेठ जगताप यांनी बांधावर डांब बसवून ,भविष्यात कोर्ट,कचेऱ्या कडे फेऱ्या मारून ,पैशाचा अपव्यय होणार नाही,या साठी हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमास मांडवगण मधील शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतआहे.   या … Read more

शिरूर तालुक्यातील अनेक मान्यवरांचा सत्कार समारंभ पंढरपूर येथे संपन्न…..

शिरूर प्रतिनिधी: द युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन पंढरपूर या तीर्थस्थळी गौरविण्यात आले. या पुरस्कारांमुळे समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान तर होतोच, पण इतरांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण होते. या वर्षीही राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पंढरपूर येथे पार पडला. या कार्यक्रमास विविध मान्यवर, अधिकारी तसेच … Read more