शिरूर नगरपरिषद अभय योजनेसाठी अखेरचा एक दिवस बाकी …… जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा……

शिरूर प्रतिनिधी: शिरूर नगरपरिषद अभय योजनेसाठी अखेरचा एक दिवस बाकी असल्याची माहिती आज पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार शिरुर नगरपरिषदेने थकीत मालमत्ता करदात्यांसाठी सुरु केलेल्या अभय योजनेला नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या योजनेतून नगरपरिषदेची चांगल्या प्रकारे थकीत कर वसुली झाली आहे. शिरूर नगरपरिषदेने थकीत कर भरणा करण्यासाठी अभय योजना सुरु केली … Read more