Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

विश्व हिंदू परिषद – बजरंग दल – दुर्गा वहिनी आयोजित श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा व भव्य शोभायात्रा 2026 उत्साहात संपन्न

शिरूर प्रतिनिधी : हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या श्रीराम नवमी जन्मोत्सव निमित्त शिरूर शहरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व दुर्गा वहिनी यांच्या वतीने अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध व भव्य स्वरूपात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रामआळी येथील प्रभू श्रीराम मंदिरात सकाळी रामजन्मोत्सवाचा पवित्र सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी रामरक्षा स्तोत्राचे सामूहिक पठन … Read more

मांडवगण फराटा ग्रामपंचायतीत भाऊसाहेब कोळपे यांची उपसरपंचपदी निवड – ७ विरुद्ध ११ मतांनी विजय

मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा या गावात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवड प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून भाऊसाहेब कोळपे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया अत्यंत चुरशीची ठरली आणि अखेर ७ विरुद्ध ११ मतांनी भाऊसाहेब कोळपे यांनी विजय संपादन करत उपसरपंचपद पटकावले. ग्रामपंचायत ही ग्रामीण भागातील प्रशासनाची सर्वात … Read more