म्हाडा वकील पॅनल वरती अँड. संजय सावंत (पाटील) यांची निवड..
शिरूर प्रतिनिधी :- गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, पुणे. म्हाडा करीता वकील पॅनल वर अँड. संजय दत्तात्रय सावंत यांची कायदेशीर सल्लागार पदी नुकतीच निवड करण्यात आली. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, म्हाडा करीता महाराष्ट्रातील अनेक अनुभवी वकील यांच्याकडून जिल्हा व सत्र न्यायालय, इतर न्यायालय, जिल्हा व राज्य कंज्यूमर न्यायालय, सहकार न्यायालय, महसूल न्यायालय, प्रशासकीय … Read more
