शाळा व्यवस्थापन समितीची नवी कार्यकारिणी जाहीर
मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके: मांडवगण फराटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी अध्यक्षपदी योगेश भैया फराटे तर उपाध्यक्ष प्राजक्ता नागवडे यांची निवड शाळा व्यवस्थापन समितीची सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी नवी कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. सदर निवड प्रक्रिया मुख्याध्यापिका मंगला घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली शांततापूर्ण वातावरणात पार पडली. या निवडीत योगेश … Read more
