Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

नातं जिव्हाळ्याचं! सुजाता पवार यांच्या विजयाने सणसवाडीत आनंद सणसवाडी ग्रामस्थांकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

सणसवाडी (ता. शिरूर) पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मांडवण-वडगाव रासाई गटातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी आणि माजी सभापती सुजाता पवार यांचा सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर आणि सणसवाडीतील निष्ठावान कार्यकर्त्यांनी यावेळी पवारांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रेशन कार्ड … Read more