अनोख्या दुनियेची सफर घडविणारी : ‘हत्तीची सहल’

शिरूर प्रतिनिधी: बालमनाच्या अपेक्षांची अचूक जाणीव असणारे साहित्य क्षेत्रातील एक उमदे व्यक्तिमत्व म्हणजे सचिन बेंडभर. आपल्या जादुई लेखणीने ते मोठ्यांबरोबर बालवाचकांमध्येही तितकेच प्रसिद्ध आहेत. साहित्याच्या हरेक क्षेत्रात ते एखाद्या अष्टपैलू खेळाडूप्रमाणे लीलया वावरत असतात आणि आपल्या लेखनशैलीचा ठसा उमटवत असतात. त्यांच्या या बोधवर्धक, ज्ञानवर्धक व मनोरंजक लेखनामुळे महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक मंडळांने त्यांच्या कवितेचा सहावीच्या पाठ्यपुस्तकातील … Read more