सिताबाई थिटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धा उत्साहात

शिरूर प्रतिनिधी: सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म / बी. फार्म / एम. फार्म), शिरूर येथे इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन (IPA) आळेफाटा लोकल ब्रांच व नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन (NPWA), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी आयोजित राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातील ३८ … Read more