भाषेच्या मुद्द्यावरून भविष्यात अधिकारी वर्गात भाषिक भेद निर्माण होईल : दत्तात्रय वारे गुरुजी

शिरूर प्रतिनिधी: शिरूर येथे सजग, सुजाण पालकत्वासाठी मराठीप्रेमी पालक महासंमेलनास सुरुवात शिरूर (पुणे) : मराठी शाळा टिकण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण फक्त शहरी किंवा इंग्रजी भाषेच्या शाळांमध्येच दिले जाते ही समजूत चुकीची आहे. जात-पात-धर्म भेदाप्रमाणेच सरकारी मराठी आणि खासगी इंग्रजी शाळांमध्ये शिकून सरकारी पदांवर पोहोचलेल्यांमध्ये भविष्यात भाषिक भेद निर्माण होईल, असा इशारा जिल्हा … Read more