Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

प्रवास वर्णन लेखन स्पर्धेत उत्तम सदाकाळ यांचा विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक

पुणे प्रतिनिधी: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी राज्यातील सर्व शिक्षक, अधिकारी यांचेसाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले होते. रमणबाग पुणे येथे झालेल्या विभागीयस्पर्धेत अहिल्यानगर, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून प्रथम क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजाळे, केंद्र- मढ, ता. जुन्नर या शाळेतील पदवीधर शिक्षक … Read more

मुलांच्या कल्पनाविश्वातल्या अद्भुत कथा : जांभळीचा बंगला

शिरूर प्रतिनिधी. नाशिक येथील वैशाली सूर्यवंशी सोनवणे या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. किशोर, कुल्फी, चिकूपिकू आणि ऋग्वेद यांसारख्या दर्जेदार मासिकांमधून त्यांचे सतत लेखन असते. सकाळ ॲग्रोवन वृत्तपत्रात मशागत या सदरासाठी त्यांनी स्तंभलेखन केले आहे. त्यांचा समिधा हा काव्यसंग्रह तर डॅनीच्या मिशा आणि इतर गोष्टी हा बालकथा संग्रह प्रकाशित आहे. वैशाली सोनवणे … Read more