Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

मिना म्हसे यांचा बालकुमार साहित्य संस्थेकडून विशेष सन्मान.. विद्यार्थ्यांच्या वाचन चळवळीची साहित्य संस्थेकडून दखल

पुणे प्रतिनिधी जगतापवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका मीना अशोक म्हसे यांनी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी ग्रंथदिंडी, वाचन उपक्रम, लेखक आपल्या भेटीला यांसारखे उपक्रम राबवून वाचन चळवळ अधिक वृद्धिंगत केल्याने त्यांच्या या कार्याची अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेने दखल घेत त्यांच्या शाळेतील वाचनालयासाठी 50 पुस्तकांचा संच संस्थेचे विश्वस्त राजेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते देत पुण्यातील एस एम जोशी … Read more

अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ संपन्न -बालकुमार सुवर्णगाथा स्मरणिकेचे प्रकाशन

पुणे प्रतिनिधी : पालकांनीच वाचन सोडल्यामुळे आणि दृकश्राव्य माध्यमांमुळे मुलांना पुस्तके वाचनाची आवड आणि गोष्टी ऐकण्याची सवय राहिलेली नाही. अशा मुलांमध्ये मुक-कर्णबधिरता वाढीस लागल्याचे जाणवत आहे. शालेय मुलांना कविता वाचून, गाऊन दाखविल्या जात नसल्यामुळे शिक्षकही गतीमंद झाले आहेत, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. लहान मुलांची कल्पनाशक्ती वाढीस … Read more