अभिजीत आंबेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल..

शिरूर प्रतिनिधी: शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत आज दि.१३/११/२०२५ रोजी मातोश्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष व शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे मा. उपसभापती पत्रकार अभिजित आंबेकर यांनी वार्ड क्रमांक १२मधून नगरसेवक साठी अर्ज दाखल केला आहे. तसेच वार्ड क्रमांक ११मधून महिला उमेदवार सुनंदा जाधव यांनी ही आज अर्ज दाखल केला आहे. यावेळी अभिजित आंबेकर यांच्या बरोबर काँग्रेस आय … Read more