ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशन आयोजित “दिवाळी पाडवा पहाट २०२५”ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
[वाघोली पाडवा पहाट, कार्यक्रमात आमदार ज्ञानेश्वर कटके यांची मोठी घोषणाबाजी – वाघोलीतील अनेक प्रलंबित प्रकल्पांना मिळणार गती! शिरूर पुणे रोडचे लवकरच होणार भूमिपूजन!] शिरूर प्रतिनिधी: वाघोली (ता. हवेली) – वाघोली येथे पार पडलेल्या भव्य दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमात शिरुर-हवेलीचे आमदार माऊली ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोली व परिसरातील नागरिकांना दिलासा देणाऱ्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यामध्ये वाघोली … Read more
