श्री दुर्गामाता दौड : भक्ती, उत्साह, ऐक्य आणि राष्ट्रीय संकल्पाचा सोहळा

पुणे प्रतिनिधी:चेतन पाटील वडगावशेरी, चंदननगर, खराडी विभागात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे नवरात्रोत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेली श्री दुर्गामाता दौड यावर्षी मोठ्या भक्तिभावात, उत्साहात आणि ऐक्यभावनेत पार पडली. गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर गावागावांत, शहरात, नगरात, तालुक्यात व जिल्ह्यात ही पवित्र दौड काढण्यात आली. त्या परंपरेत वडगावशेरी, चंदननगर व खराडी विभागानेही सलग दहा दिवसांत … Read more

शिरूर शहर व परिसरात आमदार माऊली आबा कटके यांच्या विकास कामांचा धडाका…

[प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल महायुतीच्या व्यासपीठावर शिरूर नगरपालिका निवडणुकीसाठी धारीवाल यांनी स्पष्ट केली आपली भूमिका] शिरूर प्रतिनिधी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरू झाला आहे. शिरूर शहरातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी तब्बल वीस कोटीहून अधिक रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमांमुळे स्थानिक राजकारणात … Read more