वेगवेगळ्या कामात अग्रेसर असणाऱ्या महिलांना नवदुर्गा पुरस्कार प्रदान…
शिरूर प्रतिनिधी: शिरूर तालुक्यात अनेक कामात अग्रेसर असणाऱ्या ,तसेच आपल्या कामात चोख भूमिका निभावणाऱ्या महिलांचा यश किर्ती सामाजिक संस्था व भूमाता ब्रिगेड यांच्या वतीने दि.२६/०९/२०२५ रोजी शिरूर पोलिस स्टेशन येथे ,पोलिस निरीक्षक संदेश केंजळे ,यश किर्ती सामाजिक संस्था अधक्ष मंगल सासवडे व शिरूर तालुका सरचिटणीस सुषमा गायकवाड यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. … Read more