महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणच्या अध्यक्षपदी मयूर करंजे तर कार्याध्यक्षपदी सचिन बेंडभरt

पुणे प्रतिनिधी: महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणच्या नुकत्याच झालेल्या सभेत अध्यक्षपदी मयूर खंडेराव करंजे व कार्याध्यक्षपदी सचिन शिवाजीराव बेंडभर यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले. कार्यकारणी जाहीर: शिरूर तालुक्यात गेल्या दहा वर्षापासून कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणचे मावळते अध्यक्ष मनोहर … Read more