शिरूर तालुका आघाडी जैन प्रकोष्ट पदी नितीन भंडारी

शिरूर प्रतिनिधी: शिरूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या पूर्व मंडलच्या मुख्य कार्यकारिणी व आघाडी मोर्च्या च्या नवनिर्वाचित सदस्यांचा नियुक्तीची पत्रे नुकतेच भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा कंद यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी शिरूर तालुक्यातील नामांकित व्यापारी नितीन प्रवीण भंडारी,यांना शिरूर तालुका आघाडी जैन प्रकोष्ट अध्यक्ष म्हणून प्रदीप कंद यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले व कार्यकारिणीच्या … Read more

कोरेगाव भिमा मध्ये विसर्जन घाटावर अस्वच्छता गणेश भक्तांमध्ये ग्रामपंचायती बाबत नाराजी

कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे) कोरेगाव भिमा, (ता. शिरुर )येथील भिमानदी तीरावर असलेल्या गणपती विसर्जन घाटावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसत आहे. ग्रामपंचायतने या परिसराची कोणत्याही प्रकारे स्वच्छता केलेली नाही. सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे गणपती विसर्जनासाठी आलेल्या गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरेगाव येथील भिमानदीला भरपूर पाणी असल्याने कोरेगाव … Read more

शिरूर तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष पदी हुसेन शहा….

शिरूर प्रतिनिधी: शिरूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या पूर्व मंडलच्या मुख्य कार्यकारिणी व आघाडी मोर्च्या च्या नवनिर्वाचित सदस्यांचा नियुक्तीची पत्रे नुकतेच भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा कंद यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी शिरूर शिरूर अल्पसंख्यांक अध्यक्ष पदी हुसेन शहीद शाहा यांना ,प्रदीप कंद यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले व कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन यांनी केले … Read more