कार्यसम्राट माजी आमदार अशोकबापु पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान

शिक्रापूर प्रतिनिधी:विनायक साबळे मा. आमदार अशोकबापु पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ,सामाजिक बांधिलकी जपत व एक विधायक समाजोपयोगी उपक्रम राबवत माहेर संस्थेतील मनोरुग्ण ,वृद्ध,महिला व बालकांना अन्नदान करण्यात आले. माजी आमदार अशोकबापु पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सणसवाडी येथील अशोकबापु पवार यांचे जिवाभावाचे निष्ठावान समर्थक माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडिताप्पा दरेकर व मित्र परिवाराने सामाजिक … Read more

शिक्रापूर येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक आरोपी ठार ..

शिक्रापूर प्रतिनिधी:विनायक साबळे शिक्रापूर परिसरात सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत कुख्यात घरफोडी प्रकरणातील आरोपी लखन भोसले पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला. लखन भोसले हा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवासी असून त्याच्यावर सातारा, सांगली, पुणे यांसह इतर जिल्ह्यांमध्ये दरोडे, घरफोडी, चोरी आणि मारहाणीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. काही दिवसांपूर्वीच त्याने एका महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास … Read more