Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

उदयोग भूषण आदित्य धारिवाल ,यांना तर सामाजिक कार्याबद्दल योगेश जामदार यांना पुरस्कार प्रदान

शिरूर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा अनेक क्षेत्रापैकी सामाजिक क्षेत्रात भरीव व सातत्य पूर्ण कार्याबद्दल शिरूर येथील कुंभार समाजाचे अध्यक्ष योगेश सुदामराव जामदार यांना पुरस्कार देण्यात आला. पत्रकार संघाच्या वतीने दर वर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाते. या वर्षी कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, आरोग्य, शिक्षण, सामाजिक कार्य आशा अनेक … Read more

सिताबाई थिटे बी. फार्मसी कॉलेजमध्ये पूल कॅम्पस .. ड्राईव्हद्वारे ३८ विद्यार्थ्यांची निवड ..

शिरूर प्रतिनिधी: सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर, येथे दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी बहुराष्ट्रीय औषधनिर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी मॅक्लॉइड्स फार्मास्युटिकल्स यांच्या सहकार्याने मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आला होता. या ड्राईव्हमध्ये पुणे जिल्ह्यासह परिसरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये एकूण १५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडली … Read more