सुरळी गावातील घटना,माणुसकीला काळिमा फासणारी….
शिरूर प्रतिनिधी माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटनाही सुरळी गावामध्ये घडली आहे.तरी अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आवर न घातल्यास गावात राहणे सुद्धा मुश्किल होईल. या घटनेतील सर्व आरोपींना त्वरित अटक करून यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करून जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात यावी. राज्य भर आंदोलन: संपूर्ण राज्यभर मातंग एकता राज्यव्यापी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी … Read more