भक्तीची आणि श्रद्धेची महायात्रा :अर्चनाताई कटके

वाघोली प्रतिनिधी: वास्तविक पाहता श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवाच्या पूजेसाठी खास असतो.या दिवशी अनेक शिवभक्त पवित्र तीर्थक्षेत्रांतून कावडीने पाणी आणून शिवाचे जलाभिषेक करतात. ही परंपरा केवळ एक विधी नसून, ती आपल्या श्रद्धेची, एकतेची आणि निष्ठेची प्रतीक आहे. अर्चना कटके व शांताराम कटके : या मंगलमय पर्वाचे औचित्य साधूत शांताराम बापु कटके शासन नियुक्त नगरसेवक पुणे … Read more