शिरूर पोलिस ठाण्यात कायद्याची हत्या

शिरूर प्रतिनिधी: अहिल्यानगरच्या विद्यमान खासदाराच्या फोनमुळे नियमभंग फौजदारी गुन्हा करणाऱ्या कार्यकर्त्याला पोलिसांनी गुन्हा दाखल न करता सोडून दिल्याची घटना शिरूर शहरात घडली आहे.याचा अर्थ कायद्याचे रक्षण करणारे,आता गुन्हेगाराचे संरक्षण करू लागले आहेत. “सत्यमेव जयते” की “सत्तेमेव जयते”? शिरूरमध्ये कायदा गहाण. शिरूर तहसील कार्यालयाबाहेर वाहननोंद MH ४३ BN ४६४५ रजिस्ट्रेशन असलेल्या काळ्या रंगाच्या टोयोटा फॉर्च्युनर गाडीवर … Read more