चहा पाणी आणि गप्पागोष्टी:सचिन बेंडभर

धाराशिव मधील बालसाहित्यिक मित्र समाधान शिकेतोड आणि मी गेल्या सहा सात वर्षापासून मेसेज व फोनवर बोलत होतो. फ़ोन वरील मैत्री: काल पुण्यात आल्यानंतर त्यांनी मला फोन केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वर्ष बोलत असलो तरी काल पहिल्यांदाच आमची प्रत्यक्ष भेट झाली. पण जणू काही आम्ही वर्गमित्र आहोत असेच आम्हाला भासत होते. बालसाहित्यिक संजय ऐलवाड आणि … Read more

निमोणेच्या सरपंचपदी सारिका जाधव

शिरूर प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या,निमोणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी असणारी निवडणूक गुरुवारी (दि. २४ जुलै) पार पडली. या निवडणुकीत सौ. सारिका संतोष जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी नंदकुमार खरात यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सारिका ताईंचा एकमेव अर्ज आल्या मुळे,त्यांची सरपंच … Read more