“सामान्य कुटुंबातील कन्या सौ. मोहिनी सचिन किर्दत यांचे MPSC परीक्षेतून ऐतिहासिक यश”
सहाय्यक अभियंता (राजपत्रित) पदावर नियुक्ती; सलग तिसऱ्यांदा घवघवीत यश! सातारा प्रतिनिधी: सुदर्शन दरेकर सामान्य कुटुंबातून येऊन आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर सौ. मोहिनी सचिन किर्दत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेमधून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात “सहाय्यक अभियंता (राजपत्रित अधिकारी)” म्हणून नेमणूक झाली आहे. त्यांचे यश प्रेरणादायी असून त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव … Read more