डॉ. पवन सोनवणे यांच्याकडून ‘वाघोली विकास मंच’ ची स्थापना – विकासाच्या राजकारणाची दिशा स्पष्ट
कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे) वाघोलीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्यासाठी ‘वाघोली विकास मंच’ या नव्या व्यासपीठाची स्थापना डॉ. पवन सोनवणे यांच्या पुढाकाराने करण्यात आली. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, मोठ्या उत्साहात आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या मंचाची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमासाठी: वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ चंद्रकांत कोलते, आणि … Read more