ड्रीम वर्क्स रिअल्टर्सकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दीर्घकालीन बांधिलकीसह अनोखी वृक्षारोपण मोहीम
पुणे प्रतिनिधी : सागर पवार जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, ड्रीम वर्क्स रिअल्टर्सने बालेवाडी येथे एक अनोखी आणि दीर्घकालीन वृक्षारोपण मोहीम राबवली. “रुटींग फॅार ग्रीनर टुमारो” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम केवळ प्रतिकात्मक नसून, पर्यावरणीय शाश्वततेसाठी एक ठोस पाऊल आहे. सदर कार्यक्रम मा. नगरसेवक अमोल बालवडकर, कामगार नेते श्री जालिंदर बालवडकर, श्री. दिलीप बालवडकर … Read more
